स्वप्नांत ही येणारा
प्रत्येक विचार
म्हणजे सख्खे तु
विनाकारण
विचार न करता ही
सतत डोक्यात येणारा
विचार म्हणजे सख्खे तु
आठवण न काढता ही
कळत नकळत
प्रत्येक क्षणी येणारी
आठवण म्हणजे सख्खे तु
झोपेतून उठल्याबरोबर
लगेच डोळ्यासमोर दिसणारा
चेहरा म्हणजे सख्खे तु
✍ विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143